🙏🌺 गणरायांच्या पावलांनी घर पावन झाले 🌺🙏 गणपती बाप्पांचे मंगलमय आगमन आपल्या घरात सुख, समृद्धी, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येवो. ❤️ बाप्पांच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनातील संकटे दूर होवोत आणि सर्व मनोकामना पूर्ण होवोत. 🪔✨ गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️ मंगलमूर्ती मोरया! 🌺 #गणपतीबाप्पामोरया #गणराय #गणपती #बाप्पा #गणेशोत्सव #मंगलमूर्ती #GanpatiBappaMorya #Ganpati #GaneshChaturthi