स्वतःसाठी जगायला सुरुवात केली की खरंच आपण स्वार्थी होतो का? 💔 सगळ्यांचा विचार करताना अनेकदा आपण स्वतःलाच विसरून जातो. लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल याचा विचार करताना आपल्या इच्छा आणि स्वप्नं मागे पडतात. पण स्वतःची काळजी घेणं, स्वतःच्या आयुष्याला महत्त्व देणं आणि स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थी होणं नाही. ❤️ या व्हिडिओमध्ये याच विषयावर मनापासून काही विचार शेअर केले आहेत. व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच Marathi Thoughts साठी Channel Subscribe करा. ❤️ #MarathiThoughts #SelfLove #MarathiMotivation