Bideo.in Open in App
B News मराठी

B News मराठी

@B News मराठी • 0 followers

B News मराठी| Breaking News | Politics | Sports | Entertainment | Business | live updates | social issues | हवामान ​🎥 B News मराठी - आपले शहर, आपली बातमी परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातून सुरु झालेलं हे चॅनेल आज जिंतूर आणि परिसरातील लोकांसाठी २४ तास लाईव्ह उपलब्ध आहे. आम्ही स्थानिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, गुन्हेगारी, आर्थिक व नागरी प्रश्नावरील बातम्या सर्वात वेगवान आणि अचूक पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ​आमची मुख्य Speciality जिंतूर आणि परिसरातील समस्यांवर Investigation Journalism ही आहे. ​स्थानिक बातम्यांवर लक्ष: परभणी आणि परिसरातील प्रत्येक छोटी-मोठी बातमी. ​निष्पक्ष रिपोर्टिंग: सत्य आणि अचूक माहिती. ​वेगवान अपडेट्स: ताजी बातमी सर्वात आधी. ​नागरिकांचे प्रश्न: जनतेच्या समस्या मांडून प्रशासनाचे लक्ष वेधणे. ​सोशल मीडिया प्लॅटफॉर्म: फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूबवर आम्हाला फॉलो करा. B News मराठी ! 🎙️📰 ​०१.०८.२०२६ पासून सुरू झालेले, मराठीतील विश्वासार्ह बातम्यांचे तुमचे नवीन हक्काचे ठिकाण. आत्ताच सबस्क्राईब करा. ​ Gmail.balirajbharade6@gmail.com

Follow on Bideo App
जिंतूर तालुक्यातील 30 ते 40 मेंढ्याचा अचानक मृत्यू.
जिंतूर तालुक्यातील 30 ते 40 मेंढ्याचा अचानक मृत्यू.
0 views
बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी आडे पुन्हा उपोषणावर;
बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी आडे पुन्हा उपोषणावर;
54 views
नमो आदेश मित्र मंडळ वझर बु यांच्यातर्फे दहीहंडी उत्साहात संपन्न.
नमो आदेश मित्र मंडळ वझर बु यांच्यातर्फे दहीहंडी उत्साहात संपन्न.
63 views
जिंतूर jcb ब्रेकर चोरीचा पर्दाफाश; सात आरोपी ताब्यात.
जिंतूर jcb ब्रेकर चोरीचा पर्दाफाश; सात आरोपी ताब्यात.
145 views
वझर बु. येथे रंगणार भव्य दहीहंडी महोत्सव; गोविंदा पथकांच्या थराराने परिसर दुमदुमणार!
वझर बु. येथे रंगणार भव्य दहीहंडी महोत्सव; गोविंदा पथकांच्या थराराने परिसर दुमदुमणार!
139 views
वझर बु. येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव सप्ताहाला भक्तीमय वातावरणात सुरुवात.
वझर बु. येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव सप्ताहाला भक्तीमय वातावरणात सुरुवात.
184 views